Raj Thackeray Sabha | मुंबईत मनसेकडून गटाध्यक्ष मेळाव्याचा टीझर जारी । Mumbai | Sakal

2022-11-25 6

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राजकारणापेक्षा चित्रपटांच्या व्यासपीठावर दिसून येत आहे. असे असले तरी नुकतचं त्यांनी आपला कोकण दौरा जाहीर केलाय. परंतु याच दौऱ्यापूर्वी मनसेकडून २७ तारखेला मुंबईत होणाऱ्या गटाध्यक्ष मेळाव्याचा एक टीझर जारी करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Videos similaires